Ichtyolammonium
Ichtyolammonium बद्दल माहिती
Ichtyolammonium वापरते
Ichtyolammonium ला संक्रमणेला टाळण्यासाठी वापरले जाते.
Ichtyolammonium कसे कार्य करतो
इक्टियोलामोनियम, एंटी-इन्फ्लामेटरी आणि एमोलिएंट नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. यात सूजविरोधी , जीवाणूविरोधी (जीवाणूला नष्ट करणारा पदार्थ) आणि कवकविरोधी (कवकाला नष्ट करणारा पदार्थ) गुण असतो. हे सूजेची मध्यस्थी करणा-या रसायनांना मुक्त करण्यापासून थांबवून सूज कमी करते. जीवाणू विरोधी आणि कवकविरोधी घटक म्हणून हे फुगलेल्या त्वचेच्या आसपासच्या जीवाणू आणि कवकाच्या वाढीला कमी करते.
Common side effects of Ichtyolammonium
पुरळ, भाजल्यासारखे वाटणे, त्वचेची आग
Ichtyolammonium साठी उपलब्ध औषध
Ichtyolammonium साठी तज्ञ सल्ला
- डोळ्यांना स्पर्श टाळण्याची खबरदारी घ्या.
- इक्टायोलअमोनियम लावलेल्या जागी डाग पडू नये म्हणून तो भाग सुरक्षात्मक पद्धतीने झाका.
- इक्टायोलअमोनियम लावल्यानंतर तुमची त्वचा अतिशय कोरडी पडली तर मॉईश्चरायजर वापरा.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- एक्टायोलअमोनियम किंवा त्याच्या कोणत्याही घटकाला अलर्जिक असल्यास ते घेऊ नका.