होम>alpha ketoanalouge
Alpha Ketoanalouge
Alpha Ketoanalouge बद्दल माहिती
Alpha Ketoanalouge कसे कार्य करतो
अल्फाकेटो ऍनालॉग, पोषकतत्वपूरक नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे अमिनो ऍसिडप्रमाणे अपचयामध्ये काम करते आणि शरीरात प्रोटीनच्या चयापचयात सुधार करते.ज्यामुळे किडनीची क्रियाशीलता सुधारते.
Alpha Ketoanalouge साठी उपलब्ध औषध
Alpha Ketoanalouge साठी तज्ञ सल्ला
- नेहमी अल्फा किटोअनालॉग जेवणासोबत घ्या आणि व्यवस्थित शोषण आणि पाचन होऊ द्या.
- तुम्ही अल्फा किटोअनालॉग उपचार घेताना पुरेसे उष्मांक सेवन करा.
- अल्फा किटोअनालॉग घेताना तुमच्या सीरम कॅल्शियम स्तरावर लक्ष ठेवले जाईल.
- तुम्हाल फिनिलकिटोन्युरियाचा त्रास होत असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्ही अल्फा किटोअनालॉग किंवा त्याच्या कोणत्याही घटकांना अलर्जिक असाल तर घेऊ नका.
- हायपरकॅल्शेमिया (रक्तातील कॅल्शियमचा उच्च स्तर), अमायनो असिड्सच्या चयापचयात बिघाड झाल्यास घेऊ नका.
- तुम्हाला आनुवंशिंक फिनिलकिटोन्युरियाचा त्रास असल्यास घेऊ नका.