Arformoterol
Arformoterol बद्दल माहिती
Arformoterol वापरते
Arformoterol ला दमा आणि क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मुनरी डिसऑर्डर (COPD)च्या उपचारात वापरले जाते.
Arformoterol कसे कार्य करतो
Arformoterol फुप्फुसांपर्यंत पोहोचणा-या वायु मार्गांना आराम देऊन त्यांना रुंद करण्यामार्फत श्वास घेणे सुकर बनवते.
Common side effects of Arformoterol
थरथर, डोकेदुखी, अस्वस्थता, निद्रानाश, धडधडणे, स्नायूंची वेदना
Arformoterol साठी तज्ञ सल्ला
- तुम्ही अन्य इनहेलेशन किंवा तोंडावाटे दीर्घकाळ कार्यरत बीटा२-अगोनिस्ट्स घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्ही अल्पकाळ कार्यरत बिटा२-अगोनिस्ट्स नियमितपणे (दिवसातून ४ वेळा) घेत असाल तर, अर्फोमोटेरॉलचा उपचार सुरु करताना ही औषधे घेणे बंद करा.
- आर्फोमोटेरॉल श्वसनाच्या समस्या पटकन दूर करत नाही.
- अल्पकालीन कार्यरत बिटा२-अगोनिस्टस् केवळ आवश्यक असेल त्यानुसार श्वास लागण्यापासून तत्काळ आराम पडण्यासाठीच केवळ घ्यावे.
- दम्याच्या लक्षणांतून सुटका मिळण्यासाठी अर्फोमोटेरॉल वापरु नका कारण त्यामुळे दम्याशी निगडीत मृत्युची जोखीम वाढू शकते.
- अर्फोमोटेरॉलचा दीर्घकालीन वापर टाळा कारण त्यामुळे पॅराडॉक्सीकल ब्रॉन्कोस्पाज्म होऊ शकतो.
- तुम्हाला कोरोनरी अपूर्णता, कार्डियाक अऱ्हिदमिया, आणि उच्च रक्तदाब असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.