Azelaic Acid
Azelaic Acid बद्दल माहिती
Azelaic Acid वापरते
Azelaic Acid ला पुरळ (मुरुमे)च्या उपचारात वापरले जाते.
Azelaic Acid कसे कार्य करतो
एज़ेलैक एसिड, डाईकार्बोक्सीलिक ऍसिड नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे त्वचेच्या छिद्रांमध्ये संक्रमण निर्माण करणा-या जीवाणूंना मारुन मुरुमे निर्माण करणा-या केराटिन नावाच्या नैसर्गिक पदार्थाचे निर्माण कमी करुन मुरुमांचा उपचार करते. एज़ेलैक ऍसिड ज्याप्रकारे रोजेसियाचा उपचार करते तो माहित नाही आहे.
Common side effects of Azelaic Acid
औषध लावलेल्या ठिकाणी भाजणे, औषध लावण्याच्या जागी होणारी वेदना, औषध लावलेल्याजागी खाज
Azelaic Acid साठी उपलब्ध औषध
AzidermMicro Labs Ltd
₹253 to ₹3486 variant(s)
EzanicIntas Pharmaceuticals Ltd
₹220 to ₹2954 variant(s)
AzacMark India
₹115 to ₹1503 variant(s)
ZeborHetero Drugs Ltd
₹165 to ₹1922 variant(s)
AzecneMedley Pharmaceuticals
₹70 to ₹902 variant(s)
AzevivBiochemix Health Care Pvt. Ltd.
₹1401 variant(s)
ExazelEast West Pharma
₹149 to ₹2053 variant(s)
DermacGary Pharmaceuticals Pvt Ltd
₹135 to ₹1902 variant(s)
ZelikHacks & Slacks Healthcare
₹1481 variant(s)
Azelaic Acid साठी तज्ञ सल्ला
- तुमची त्वचा संवेदनशील असेल तर, तुम्ही उपचाराच्या पहिल्या आठवड्यासाठी दिवसातून केवळ एकवेळ अझलेईक ऍसिड लावले पाहिजे आणि नंतर दिवसातून दोनवेळा लावावे.
- तुम्ही कोणत्याही वेळी 12 महिन्यांहून अधिक काळपर्यंत अझलेईक ऍसिड वापरु नये.
- क्रिम/जेल लावण्यापूर्वी, त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि ती कोरडी करा.
- अझलेईक ऍसिड केवळ त्वचेवर बाह्य वापरासाठी आहे. तुम्ही अझलेईक ऍसिड तुमचे डोळे, तोंड किंवा अन्य आतील त्वचा स्तराच्या संपर्कात येऊ देऊ नका. तसं झाल्यास, भरपूर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
- तुम्हाला दमा असल्यास अझलेईक ऍसिड काळजीपूर्वक वापरा, कारण लक्षणे वाढल्याची नोंद झाली आहे.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.