Benzoyl Peroxide
Benzoyl Peroxide बद्दल माहिती
Benzoyl Peroxide वापरते
Benzoyl Peroxide ला पुरळ (मुरुमे)च्या उपचारात वापरले जाते.
Benzoyl Peroxide कसे कार्य करतो
बेन्जॉयल परॉक्साइड, अशा जीवाणूवर हल्ला करते ज्याला प्रोपियोनी बॅक्टीरियमएक्नी नावाने ओळखले जाते, जो मुरुमांच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. यामध्ये सोलणे आणि सुकण्याचे गुणधर्म आहेत.
Common side effects of Benzoyl Peroxide
कोरडी त्वचा, एरिथेमा, त्वचा सोलवटणे, भाजल्यासारखे वाटणे
Benzoyl Peroxide साठी उपलब्ध औषध
Persol ACWallace Pharmaceuticals Pvt Ltd
₹70 to ₹2363 variant(s)
BrevoxylTorrent Pharmaceuticals Ltd
₹112 to ₹1533 variant(s)
PerobarAjanta Pharma Ltd
₹153 to ₹1922 variant(s)
Pernex ACOaknet Healthcare Pvt Ltd
₹65 to ₹1782 variant(s)
Prisben ACPrism Life Sciences Ltd
₹75 to ₹1602 variant(s)
AcrobenzGalaxy Biotech
₹1201 variant(s)
BezalCanbro Healthcare
₹1651 variant(s)
BenzonakPraise Pharma
₹1901 variant(s)
CheckacneMedpurple Lifesciences Pvt Ltd
₹3401 variant(s)
Teen ACGodetia Healthcare
₹73 to ₹952 variant(s)
Benzoyl Peroxide साठी तज्ञ सल्ला
- हे औषध फक्त बाह्योपचारासाठी आहे. बेंझॉईल पेरॉक्साऑड वापरण्यापूर्वी नेहेमी हात स्वच्छ धुवा.
- बेंझॉईल पेरॉक्साईड वापरत असताना कडक ऊन किंवा अतिनील ( अल्ट्रा व्हायोलेट) दिव्यांशी संपर्क टाळा. हे टाळणं अगदीच शक्य नसेल तर योग्य सनस्क्रीन लोशनचा वापर करा आणि संध्याकाळी स्वच्छ आंघोळ करून त्वचेवर बेंझॉईल पेरॉक्साईड लावा.
- डोळे, तोंड, नाकाशी ( विशेषतः आतल्या ओलसर भागाशी) त्याचा संपर्क येऊ देऊ नका. चुकून हे औषध या अवयवाच्या संपर्कात आलं तर ते कोमट पाण्याने धुवून टाका.
- कापलेल्या त्वचेवर बेंझॉईल पेरॉक्साईड लावू नये.
- या औषधामुळे तुमचे केस किंवा रगीत कपडे, टॉवेल्स आणि बिछान्यावरील चादरींचा रंग उडू शकतो. त्यामुळे केस किंवा या गोष्टींच्या संपर्कात ही जेल येणार नाही याची काळजी घ्या.
- मान किंवा इतर अवयवांच्या संवेदनशील त्वचेवर बेंझॉईड पेरॉक्साईड लावताना योग्य खबरदारी घ्या.
- बेंझॉईल पेरॉक्साईडचा वापर सुरू केल्यानंतर पहिल्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये तुमची त्वचा खराब दिसू लागली तरी त्याचा वापर बंद करू नका.
- बेंझॉईल पेरॉक्साईडची किंवा या औषधाच्या इतर घटकांची अलर्जी असल्यास त्याचा वापर करू नका.
- गरोदर, गर्भधारणेचं नियोजन करत असलेल्या तसेच स्तनदा स्त्रियांनी बेंझॉईल पेरॉक्साईडचा वापर टाळा.
- मुरुमांसाठी (अक्ने) मुम्ही जर इतर काही औषधं वापरत असाल आणि त्यामुळे जर त्वचा सोलली जाणे,आग होणे, कोरडी पडणे असे काही परिणाम होत असतील तर बेंझॉईल पेरॉक्साईड लावू नका.