Clioquinol (Iodochlorhydroxyquin)
Clioquinol (Iodochlorhydroxyquin) बद्दल माहिती
Clioquinol (Iodochlorhydroxyquin) वापरते
Clioquinol (Iodochlorhydroxyquin) ला त्वचा संक्रमण, बुरशीजन्य संक्रमण आणि बाह्य काना्चे जिवाणू संक्रमणच्या उपचारात वापरले जाते.
Clioquinol (Iodochlorhydroxyquin) कसे कार्य करतो
क्लियोकुइनोल, हाइड्रोक्सीकुइनोलिन ऍंटीफंगल एजंट नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे डीएनएच्या संश्लेषणासोबत परस्पर क्रिया करते आणि संक्रमण उत्पन्न करणा-या कवकाला नष्ट करते. याला स्टेरॉयड (सूज कमी करण्यासाठी) किंवा ऍंटीबॅक्टीरियल एजंट (जीवाणूने होणारे संक्रमण कमी करण्यासाठी) सोबत देखील वापरता येऊ शकते.
Common side effects of Clioquinol (Iodochlorhydroxyquin)
भाजल्यासारखे वाटणे, खाज सुटणे, पुरळ, त्वचेला सूज, त्वचेला लालसरपणा
Clioquinol (Iodochlorhydroxyquin) साठी उपलब्ध औषध
DermoquinolEast India Pharmaceutical Works Ltd
₹13 to ₹174 variant(s)
Clioquinol (Iodochlorhydroxyquin) साठी तज्ञ सल्ला
- तुम्ही थायरॉईड किंवा लघवीच्या चाचण्या घेणार असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा कारण त्यामुळे चाचणीच्या परिणामांमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो.
- विषकारकता टाळण्यासाठी निर्धारित कालावधीपेक्षा अधिक काळ क्लिओक्विनॉल घेऊ नका.
- क्लिओक्विनॉल त्वचेवर लावण्याने आयोडीन प्रमाणासाठी थायरॉईड कार्य चाचण्या आणि फेनिलकेटोन्युरियाच्या फेरीक क्लोराईड चाचणीच्या निष्कर्षांवर बाधा होऊ शकते.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर क्लिओक्विनॉल वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांना सांगा.