Clonazepam
Clonazepam बद्दल माहिती
Clonazepam वापरते
Clonazepam ला एपिलेप्सी आणि उत्तेजना विकारच्या उपचारात वापरले जाते.
Clonazepam कसे कार्य करतो
Clonazepam मेंदुच्या चेतापेशींची असामान्य आणि अत्यधिक हालचाल नियंत्रित करणा-या रासायनिक संदेश वाहक- जीएबीएची क्रिया वाढवून झोपेला सामान्य करते आणि झटके किंवा फिट्सना नियंत्रीत करते.
Common side effects of Clonazepam
स्मरणशक्तीत बिघाड, गरगरणे, गुंगी येणे, नैराश्य, संभ्रम, शरीराच्या असमन्वयित हालचाली
Clonazepam साठी उपलब्ध औषध
LonazepSun Pharmaceutical Industries Ltd
₹17 to ₹13811 variant(s)
RivotrilAbbott
₹22 to ₹2644 variant(s)
ClonotrilTorrent Pharmaceuticals Ltd
₹22 to ₹2196 variant(s)
ZapizIntas Pharmaceuticals Ltd
₹17 to ₹2127 variant(s)
ClonafitMankind Pharma Ltd
₹19 to ₹384 variant(s)
PetrilMicro Labs Ltd
₹33 to ₹1938 variant(s)
ClozeTalent India
₹22 to ₹1025 variant(s)
LonapamShine Pharmaceuticals Ltd
₹4 to ₹697 variant(s)
ClonamIcon Life Sciences
₹18 to ₹6312 variant(s)
ClotasTas Med India Pvt Ltd
₹18 to ₹16010 variant(s)
Clonazepam साठी तज्ञ सल्ला
- Clonazepam ची सवय लागू शकते, त्यामुळे ते डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घ्या.
- Clonazepam डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय वापरणे बंद करु नये. आपल्या मर्जीने बंद केल्यास विड्रॉवल सिंड्रोम निर्माण होतो ज्यात उद्वेग आंतर्भूत असू शकतो.
- Clonazepam मुळे विशेषत: वयस्क लोकांमध्ये , स्मृति सम्बन्धीत समस्या, पेंग, संभ्रम निर्माण होऊ शकतो.
- बहुतांश लोकांना असे वाटू शकते की काळानुक्रमे हे कमी असर दाखवत जाते.
- Clonazepam घेतल्यावर गाड़ी चालवू नये कारण यामुळे पेंग, चक्कर और ताठरपणा येऊ शकतो.
- Clonazepam घेतेवेळी मद्यपान करु नये कारण त्यामुळे अति पेंग येते.
- आपल्या डॉक्टरांना त्वरीत सूचित करा जर हे औषध घेण्यादरम्यान तुम्ही गर्भवती आहात किंवा गर्भवती बनण्याचे नियोजन करीत आहात.\n