Dichlorobenzyl Alcohol
Dichlorobenzyl Alcohol बद्दल माहिती
Dichlorobenzyl Alcohol वापरते
Dichlorobenzyl Alcohol ला संक्रमणेला टाळण्यासाठी वापरले जाते.
Dichlorobenzyl Alcohol कसे कार्य करतो
डाईक्लोरोबेंजाइल अल्कोहल, ऍंटीसेप्टिक एजेंट नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. याचा उपयोग एकटा किंवा इतर ऍंटीसेप्टिक एजंट्ससोबत तोंड गळा आणि त्वेच्या संक्रमणात (कापलेल्या आणि भाजण्याला आंतर्भूत करुन) जीवाणूला नष्ट करण्यासाठी केला जातो. हे त्रास असलेल्या जागी आरा,अ आणि थंडावा देणा-या घटकांसोबत स्थानीक स्वरुपात देखील काम करते आणि वेदना होत असलेल्या जागेला लुब्रिकेट करण्यात आणि आराम देण्यात मदत करते.
Common side effects of Dichlorobenzyl Alcohol
अतिसंवेदनशीलतेमुळे होणारी (शरीराची) प्रतिक्रिया, जीभेवरील व्रण, जठरांत्र कार्यात अडथळा, त्वचेवरील अलर्जिक पुरळ
Dichlorobenzyl Alcohol साठी उपलब्ध औषध
Dichlorobenzyl Alcohol साठी तज्ञ सल्ला
खाज असल्यास वापर थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांना सांगा.
६ वर्षांहून कमी वयाच्या मुलांना तोंडावाटे लोझेन्जेस देऊ नका.
तुम्ही गर्भवती असाल, गर्भधारणेचे नियोजन करत असाल किंवा स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
डायक्लोरोबेन्झिल अल्कोहोल किंवा त्याच्या कोणत्याही घटकांना ऍलर्जिक असलेल्या रुग्णांना देऊ नका.
साखर सहन न करणारे किंवा कमी मिठयुक्त आहार घेणाऱ्या रुग्णांना देऊ नये.