Dinoprostone
Dinoprostone बद्दल माहिती
Dinoprostone वापरते
Dinoprostone ला सर्व्हिकल रायपनिंग आणि प्रसव प्रतिष्ठापनासाठी वापरले जाते.
Dinoprostone कसे कार्य करतो
Dinoprostone शरीराच्या नैसर्गिक रसायनाप्रमाणे गर्भाशयाचे आकुंचन करण्यात मदत करते ज्यामुळे स्त्री प्रसव अवस्थेत जाते आणि त्यामुळे सर्वाइकल राइपेनिंग उत्पन्न होते,
Common side effects of Dinoprostone
अतिसार, उलटी, पाठदुखी, गर्भाशयाचं वाढलेलं आकुंचन
Dinoprostone साठी उपलब्ध औषध
CerviprimeZydus Healthcare Limited
₹2841 variant(s)
DinostNeon Laboratories Ltd
₹2451 variant(s)
PropessFerring Pharmaceuticals
₹28871 variant(s)
MedidinMedipol Pharmaceuticals India Pvt Ltd
₹2421 variant(s)
Dinoprostone साठी तज्ञ सल्ला
- डायनोप्रोस्टोन योनीमध्ये आतपर्यंत बसवले जाईल. तुम्हाला हे औषध जागी राहण्यासाठी २०-३० मिनिटे आडव्या अवस्थेत पडून राहावे लागेल.
- बर्थ कॅनाल उघडा आहे का ते पाहण्यासाठी डायनोप्रोस्टोन दिल्यानंतर तुमच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, आकुंचन खूप अधिक तीव्र नाहीत, आणि बाळाला त्रास होणार नाही हे पाहिले जाईल.
- ३५ वर्षांहून अधिक वयाच्या स्त्रिया, ४० आठवडेहून अधिक गर्भधारणेचा काळ आणि गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंत असलेल्या स्त्रियांच्या बाबतीत विशेष खबरदारी घेतली जाईल.
- डायनोप्रोस्टोनमुळे दम्याचा अटॅक होऊ शकतो. तुम्ही दमेकरी असाल आणि औषध घेतल्यानंतर तुम्हाला श्वास घेण्यास अडचण येत असेल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्हाला डोळ्यांची समस्या (ग्लाऊकोमा), अपस्मार, मधुमेह, उच्च रक्तदाब सध्याच्या किंवा पूर्वीच्या गर्भधारणांमध्ये असल्यास, सिझेरियन किंवा गर्भाशयाची शस्त्रक्रिया झाली असल्यास किंवा पूर्वीच्या कळांमधअये असामान्य तीव्र आकुंचनं झाली असतील किंवा पूर्वीच्या प्रसुतीमध्ये तुमच्या गर्भाशयाला व्रण पडले असतील किंवा वेदना आणि/किंवा दाहासाठी औषधे घेत असाल (उदा. अस्पिरीन) तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- डायनोप्रोस्टोनमुळे ऑक्सीटोसिनचा प्रभाव वाढेल ज्याचा वापर गर्भाशयाचे आकुंचन वाढवण्यासाठी केला जातो. ते एकाचवेळी किंवा जवळपास घ्यावेत.