Docosahexaenoic acid(DHA)
Docosahexaenoic acid(DHA) बद्दल माहिती
Docosahexaenoic acid(DHA) वापरते
Docosahexaenoic acid(DHA) ला पोषणात्मक त्रुटीसाठी वापरले जाते.
Docosahexaenoic acid(DHA) कसे कार्य करतो
डोकोसाहेक्साएनोइक ऍसिड (डीएचए), पोषकतत्वपूरक नावाच्या औषधाच्या श्रेणीत मोडते. डीएचए, मेंदुच्या विकासात एक अतिमहत्वपूर्ण भूमिका निभावते.डीएचए, कोलेस्ट्रॉल आणि ट्राईग्लाईसेराइडच्या पातळीला कमी करते., प्लेटलेट एकत्रीकरण आणि एलडीएलच्या ऑक्सीडीकरणाला थांबवते, सूज निर्माण करणा-या घटकांच्या उदा. प्रोस्टाग्लैंडीनच्या संश्लेषणाला कमी करते. एकंदरीत , डीएचए, हृदय आणि रक्ताभिसरणाशी संबंधित रोगांची जोखीम कमी करण्यात अतिमहत्वपूर्ण भूमिका निभावते.
Common side effects of Docosahexaenoic acid(DHA)
अलर्जी, हृदयात जळजळणे, वजन वाढणे, अन्न खावेसे न वाटणे, अतिसार
Docosahexaenoic acid(DHA) साठी उपलब्ध औषध
Docosahexaenoic acid(DHA) साठी तज्ञ सल्ला
- तुम्हाला मधुमेह असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्हाल कोणतीही ऍलर्जिक लक्षणं अनुभवाला आल्यास तत्काळ वैद्यकिय मदत घ्या.
- तुम्ही गर्भवती असाल, गर्भधारणेचे नियोजन करत असाल किंवा स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- DHA किंवा त्याच्या कोणत्याही घटकांना ऍलर्जिक असाल तर घेऊ नका.
- तुम्हाला अस्पिरीन-संवेदनशीलता आणि उच्च रक्तदाब असल्यास घेऊ नका.
- मत्स्य उत्पादनांना ऍलर्जिक असल्यास घेऊ नका.