Eletriptan
Eletriptan बद्दल माहिती
Eletriptan वापरते
Eletriptan ला मायग्रेनचा तीव्र अटॅकच्यामध्ये वापरले जाते.
Eletriptan कसे कार्य करतो
माइग्रेन डोकेदुखी मेंदुत रक्त वाहिन्यांच्या प्रसारामुळे उत्पन्न होते. Eletriptan रक्त वाहिन्यांचे संकुचन करुन माइग्रेनच्या डोकेदुखीपासून आराम देते.
Common side effects of Eletriptan
गुंगी येणे, मानदुखी, गरगरणे, तोंडाला कोरडेपणा, अन्न खावेसे न वाटणे, जडपणा जाणवणे, अशक्तपणा, जबडा दुखणे, घसा दुखणे, पॅरेस्थेशिया (मुंग्या आल्याची किंवा खुपल्याची भावना), उबदार वाटणे
Eletriptan साठी उपलब्ध औषध
ElipranIntas Pharmaceuticals Ltd
₹150 to ₹3362 variant(s)
Eletriptan साठी तज्ञ सल्ला
- माइग्रेन पासून लवकरात लवकर सुटका करुन घेण्यासाठी , Eletriptan ला डोकेदुखी सुरु होताच घ्या.
- Eletriptan चा वापर केल्यावर काहीवेळापर्यंत अंधा-या खोलीमध्ये पडल्यामुळे माइग्रेन पासून मुक्त होण्यास मदत मिळू शकते.
- Eletriptan तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार घ्या. Eletriptan च्या अतिवापरामुळे साइड-इफेक्ट्स होण्याची शक्यता वाढते.
- Eletriptan वापरण्याआधी जर तुम्हाला वारंवार माइग्रेन डोकेदुखी उद्भवत असल्यास डॉक्टरांना सूचना द्या.
- जर तुम्ही सतत किमान तीन महिन्यांपर्यंत Eletriptan वापरले असल्यास डॉक्टरांना कळवा
- Eletriptan घेतल्यावर गाड़ी चालवू नये कारण यामुळे पेंग किंवा चक्कर येऊ शकते.
- Eletriptan घेतेवेळी मद्यपान करु नये कारण त्यामुळे नवीन आणि गंभीर डोकेदुखी होऊ शकते.\n