Fluorescein
Fluorescein बद्दल माहिती
Fluorescein वापरते
Fluorescein ला डोळे तपासणी च्यामध्ये वापरले जाते.
Fluorescein साठी उपलब्ध औषध
FluresinSamarth Life Sciences Pvt Ltd
₹591 variant(s)
RetigraphSunways India Pvt Ltd
₹871 variant(s)
Fluore StainBell Pharma Pvt Ltd
₹4001 variant(s)
Floure StainBell Pharma Pvt Ltd
₹2551 variant(s)
Fluorescein साठी तज्ञ सल्ला
- अलर्जीचा पूर्वी झालेला त्रास, सध्याची प्रकृती म्हणजे डायबिटिस, हृदयरोग असे काही आजार असतील तर त्याची आणि अनुषंगिक औषधांची तुमच्या डॉक्टरांना माहिती द्या.
- डोळा खाजणं किंवा लाल होणं, डोळ्याभोवती सूज येणं, त्वचा खाजून पुरळ येणं,श्वास घेण्यास त्रास होणं यासारखी अलर्जी ची लक्षणं दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.
- फ्लुओरेसिन या डोळ्यात टाकायच्या औषधामुळे ( आयड्रॉप्स) तात्पुरतं धूसर दिसू शकतं म्हणून ड्रायव्हिंग किंवा अवजड यंत्रावर काम करणं टाळा.
- फ्लुओरेसिन किंवा तशाच स्वरुपाच्या औषधांची अलर्जी असेल तर या औषधाचं सेवन करू नका.
- सॉफ्ट काँटॅक्ट लेन्सेस वापरत असाल किंवा दमा अथवा त्याप्रकारची अलर्जी ची समस्या असेल तर हे औषध घेऊ नका.
- गरोदर राहण्याचा विचार करत असाल, गरोदर किंवा स्तनदा असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.