Gabapentin
Gabapentin बद्दल माहिती
Gabapentin वापरते
Gabapentin ला न्युट्रोपॅथीक वेदना (चेतांच्या नुकसानामुळे होणारी वेदना)च्या उपचारात वापरले जाते.
Gabapentin कसे कार्य करतो
Gabapentin शरीरात क्षतिग्रस्त चेतांद्वारे पाठवल्या जाणा-या वेदनेच्या संकेतांची संख्या कमी करते. Gabapentin मेंदुत चेतांच्या कृतींना थांबवते आणि फिट्स कमी करते.
कृतीची निश्चित यंत्रणा माहित नाही, परंतू गाबापेंटिन मेंदुतील अनैसर्गिक उत्तेजना कमी करुन फिट्सचा (एपिलेप्सी) उपचार करते. हे शरीराला वेदनेचा अनुभव होण्याच्या पध्दतीत बदल करते ज्यामुळे इतर न्युरोपॅथेल वेदना कमी होते.
Common side effects of Gabapentin
गुंगी येणे, गरगरणे, शरीराच्या असमन्वयित हालचाली, थकवा
Gabapentin साठी उपलब्ध औषध
GabapinIntas Pharmaceuticals Ltd
₹149 to ₹5508 variant(s)
PentanervAlkem Laboratories Ltd
₹102 to ₹3633 variant(s)
AcegabaArinna Lifescience Pvt Ltd
₹95 to ₹2664 variant(s)
NuromarkUnimarck Healthcare Ltd
₹33 to ₹2005 variant(s)
LaregabLa Renon Healthcare Pvt Ltd
₹88 to ₹2312 variant(s)
GabatorTorrent Pharmaceuticals Ltd
₹89 to ₹2454 variant(s)
GabalentTalent India
₹79 to ₹1793 variant(s)
GapitasTas Med India Pvt Ltd
₹74 to ₹1182 variant(s)
GabacentCrescent Therapeutics Ltd
₹72 to ₹1582 variant(s)
GabajetMDC Pharmaceuticals Pvt Ltd
₹921 variant(s)
Gabapentin साठी तज्ञ सल्ला
गॅबापेंटिनच्या कॅप्सूल्स, गोळ्या किवा तोडावाटे घ्यायचं द्रवमिश्रण नेहेमी पेलाभर (240 मिलि.) पाण्यासह घ्या.
- पुढील परिस्थतीमध्ये हे औषध घेऊ नका मनामध्ये जर तुम्हाला स्वतःला काही इजा करून घेण्याचे, स्वतःला संपवण्याचे (आत्महत्येचे) विचार निर्माण होत असतील किंवा तसं वर्तन असेल
- गॅबापोंटिनची एक किंवा त्याहून अधिक मात्रा घेतल्यानंतर अलर्जीची काही लक्षणे आढळल्यास,
- पुरळ, ताप, लिंफनोडस् वर सूज (लिंफाडेनोपॅथी) अशी लक्षणं असल्यास
- मूत्रपिंडविषयक काही समस्या किंवा सध्या हिमोडायलिसिसवर असाल तर
- स्नायूदुखी आणि- किंवा अशक्तपणा आल्यास
- सतत पोट दुखणं, मऴमऴणं, उलट्या यापैकी काही लक्षणं दिसली तर स्वादुपिंडाचा दाह होण्याचं (अँक्यूट पॅनक्रिआटिटिस) लक्षण दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
सतत पोट दुखत राहिल्यास, सारखं आजारी असल्याची भावना होत असेल ( ही अक्यूट इन्फ्लेमेशन ऑफ पॅनक्रिआची लक्षणं आहेत) तर हे औषध घेणं थांबवा.