Lenalidomide
Lenalidomide बद्दल माहिती
Lenalidomide वापरते
Lenalidomide ला मल्टिपल मायेलोमा (रक्त कर्करोग एक प्रकार) आणि लेप्रा प्रतिक्रियाच्या उपचारात वापरले जाते.
Lenalidomide कसे कार्य करतो
Lenalidomide कॅन्सर पेशींविरुध्द लढण्यासाठी प्रतिकार यंत्रणेला चालना देते आणि सूज व वेदना उत्पन्न करणा-या रसायनांना बाधित करते.
Common side effects of Lenalidomide
डोकेदुखी, अशक्तपणा, अन्न खावेसे न वाटणे, पुरळ, धाप लागणे, गरगरणे, गुंगी येणे, एडीमा , भूक कमी होणे, पांढ-या रक्तपेशींची संख्या कमी होणे, रक्तातील कॅल्शिअमची पातळी कमी होणे, वजन वाढणे, स्नायूंचा कमकुवतपणा, थकवा, ताप, काळजी, Blood clots , कोरडी त्वचा, वजन घटणे, संभ्रम, पांढ-या रक्तपेशींच्या संख्येत घट (न्यूट्रोफिल्स), मज्जासंस्थेचा आजार, बद्धकोष्ठता, थरथर
Lenalidomide साठी उपलब्ध औषध
LenalidNatco Pharma Ltd
₹2196 to ₹92965 variant(s)
LenangioDr Reddy's Laboratories Ltd
₹632 to ₹27596 variant(s)
LenzestSun Pharmaceutical Industries Ltd
₹28881 variant(s)
LenomeIntas Pharmaceuticals Ltd
₹671 to ₹32737 variant(s)
LenomustPanacea Biotec Pharma Ltd
₹87001 variant(s)
LenidUnited Biotech Pvt Ltd
₹29001 variant(s)
MyelosafeS R Pharmaceuticals
₹981 variant(s)
LenmidCipla Ltd
₹400 to ₹30764 variant(s)
GiolenInnova Formulations Pvt Ltd
₹90001 variant(s)
Lenalidomide साठी तज्ञ सल्ला
- उपचारापूर्वी आणि दरम्यान तुमच्या नियमित रक्त तपासण्या केल्या जातील कारण लेनालीडोमाईडमुळे पांढऱ्या रक्तपेशी आणि चपट्या पेशींची संख्या घटू शकते, ज्या संक्रमण आणि रक्त गोठण्याचा सामना करण्यासाठी आवश्यक असतात.
- खरचटणे किंवा जखम होईल अशी कामे करु नका आणि सर्दी किंवा संक्रमण असलेल्या लोकांशी संपर्क टाळा.
- उपचारादरम्यान आणि उपचार संपल्यानंतर 4 आठवड्यांनी तुम्ही रक्त, वीर्य किंवा सीरम दान करु नये.
- लेनालीडोमाईडचा उपचार घेताना तुम्हाला तीव्र मायलोजिनस ल्युकेमिया, हॉजकिन लिम्फोमा ट्युमर लिसिस सिंड्रोम, जीवघेणी यकृताची समस्या, तीव्र त्वचा प्रतिक्रिया आणि जीवघेणी हृदयाची समस्या होऊ शकते. लेनालीडोमाईड घेण्याचे फायदे आणि जोखीमांबद्दल तुम्ही आधीच चर्चा करावी.
- 18 वर्षांखालील मुलांमध्ये लेनालीडोमाईडचा उपचार करु नये.
- उपचारापूर्वी, दरम्यान आणि थांबवल्यानंतर 4 आठवडेपर्यंत तुम्ही योग्य गर्भनिरोधक पद्धतींचा वापर केला पाहिजे.
- गर्भवती होण्यास सक्षम स्त्रियांनी उपचारापूर्वी, दर 4 आठवड्यांनी आणि नंतर गर्भधारणा चाचणी करवून घेतली पाहिजे.
- तुम्हाला कोणतीही वैद्यकिय किंवा दंतवैद्यक निगा, आपत्कालीन निगा किंवा शस्त्रक्रिया मिळण्यापूर्वी तुम्ही लेनालीडोमाईड घेत आहात याची माहिती तुमचे डॉक्टर किंवा दंतवैद्य यांना दिली पाहिजे.
- लेनालीडोमाईड घेताना गाडी किंवा यंत्र चालवू नका कारण त्यामुळे तुम्हाला भोवळ, झोप येऊ शकते किंवा दृष्टि धूसर होऊ शकते.