Nicotinamide
Nicotinamide बद्दल माहिती
Nicotinamide वापरते
Nicotinamide ला पोषणात्मक त्रुटीच्या उपचारात वापरले जाते.
Nicotinamide साठी तज्ञ सल्ला
- निकोटिनामाईड लहान मुलांसाठी वापरू नका.
- कावीळ होऊन गेलेला रुग्ण, यकृताचा आजार किंवा डायबिटिस मेलिटस असलेल्या व्यक्तीला जादा मात्रेत हे औषध देताना सावधानता बाळगावी.
- -हाबडोमायलोसिस होण्याची शक्यता असल्याने फायब्रेटस (उदा. क्लोफायब्रेट) आणि स्टॅटिन्स (उदा. सिमव्हास्टॅटिन) सोबत निकोटिनामाईड घेऊ नये.
- निकोटिनामाईड मद्यासोबत घेऊ नका.
- तांब्याचा समावेश असलेली सप्लिमेंटस् घेताना योग्य काळजी घ्यावी अन्यथा त्यामुळे हृदय वाहिन्यांतील अडथळे आणखी वाढण्याची ( दुस-या ते तिस-या टप्प्यातली अवस्था) शक्यता असते. तसंच यकृत किंवा मूत्रपिंडासंबंधीची दीर्घकाळ समस्या असलेल्या रुग्णांना हे औषध देताना खबरदारी घ्यावी.
- तुम्ही याआधी नुकतीच घेतलेली, सध्या सुरू असलेली आणि यापुढे घेणार असलेल्या औषधांची माहिती डॉक्टरांना द्या.