Racemethionine
Racemethionine बद्दल माहिती
Racemethionine वापरते
Racemethionine ला पोषणात्मक त्रुटीच्या उपचारात वापरले जाते.
Racemethionine कसे कार्य करतो
रेसमेथियोनाइन, एसीडीफायर नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे यूरिनरी सामूला कमी करुन अमोनियाविरहित मूत्राचे उत्पादन करते.
Common side effects of Racemethionine
उलटी, अन्न खावेसे न वाटणे, गुंगी येणे
Racemethionine साठी उपलब्ध औषध
Racemethionine साठी तज्ञ सल्ला
- पॅरासिटेमॉल अति मात्रेवर एक प्रतिउपाय म्हणून वापरताना, रेसीमेथियोनीनची पहिली मात्रा टॉक्सिक इंजेक्शननंतर आठ ते बार तासांच्या आत दिली पाहिजे.
- रेसीमेथियोनीन वापरल्यानंतर 10 दिवसांनी लक्षणे दूर झाली नाही तर वापर थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- रेसीमेथियोनीन उपचार घेत असातना प्रथिनांनी समृद्ध आहार घ्या.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- रुग्ण जर रेसीमेथियोनीन किंवा त्याच्या कोणत्याही घटकांना अलर्जिक असेल तर घेऊ नका.
- असिडोसिस (शरीरात अतिरिक्त आम्ल जमणे) किंवा यकृताचा रोग असलेल्या रुग्णांनी टाळावे.