Riluzole
Riluzole बद्दल माहिती
Riluzole वापरते
Riluzole ला ऍमेयोट्रोफिक लॅटर स्क्लेरोसिस (ALS)च्या उपचारात वापरले जाते.
Riluzole कसे कार्य करतो
Riluzole चेतांना क्षती पोहचवणा-या रसायनांच्या स्रावाला अवरुद्ध करते. हा उपचार नाही परंतु रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत आयुष्यमान वाढवतो.
Common side effects of Riluzole
अशक्तपणा, गरगरणे, अन्न खावेसे न वाटणे, पोटात दुखणे, Reduced lung function
Riluzole साठी उपलब्ध औषध
Riluzole साठी तज्ञ सल्ला
- रिलुझोल 18 वर्षांखालील मुलांसाठी नाही. .
- तुम्हाला जर मूत्रपिंड किंवा यकृताचा आजार असेल, पांढ-या रक्तपेशींची संख्या कमी असेल, त्वचा किंवा डोळ्याचा पांढरा भाग पिवळा पडणं असं काही लक्षण दिसत असेल (कावीळ), खाज सुटणं, आजारी वाटणं, ताप, खोकला,श्वसनास त्रास यापैकी काही समस्या असेल तर डॉक्टरांना त्याची माहिती द्या.
- रिलुझोलचे उपचार सुरू असताना यकृतातील घटक आणि रक्तातील घटकांच्या संख्येवर नियमितपणे लक्ष ठेवणं आवश्यक आहे.
- चहा, कॉफी, कोको, कोला पेयं आणि चॉकलेट यांसारखी कॅफेनचं जादा प्रमाण असलेली खाद्य- पेय अधिक प्रमाणात घेणं टाळा कारण, त्याचा रिलुझोलशी संयोग होऊ शकतो.
- रिलुझोलमुळे गरगरतं किंवा गुंगी येते त्यामुळे, ते घेतल्यानंतर वाहन चालवू नका अथवा यंत्रावर काम करू नका.
- तुम्ही गरोदर असाल, गर्भधारणा होण्याचं नियोजन करत असाल किंवा स्तनदा असाल तर डॉक्टरांना ते सांगा.