होम>drugs by ailments>HIV infection>tenofovir disoproxil fumarate

Tenofovir disoproxil fumarate

Tenofovir disoproxil fumarate बद्दल माहिती

Tenofovir disoproxil fumarate वापरते

Tenofovir disoproxil fumarate ला एच आय व्ही संक्रमण आणि दीर्घकालीन हेपॅटिटिस बीच्या उपचारात वापरले जाते.

Tenofovir disoproxil fumarate कसे कार्य करतो

यह विषाणुंच्या गुणाकाराला थांबवून संक्रमित रुग्णाच्या शरीरात त्यांच्या पातळीला कमी करण्याचे काम करते.

Common side effects of Tenofovir disoproxil fumarate

अतिसार, उलटी, अन्न खावेसे न वाटणे, गरगरणे, पुरळ

Tenofovir disoproxil fumarate साठी उपलब्ध औषध

TenvirCipla Ltd
15401 variant(s)
TenohepZydus Cadila
513 to ₹15392 variant(s)
ReviroDr Reddy's Laboratories Ltd
15391 variant(s)
RicovirMylan Pharmaceuticals Pvt Ltd - A Viatris Company
11731 variant(s)
TeravirNatco Pharma Ltd
13102 variant(s)
TavinEmcure Pharmaceuticals Ltd
12331 variant(s)
TenocruzTorrent Pharmaceuticals Ltd
479 to ₹15082 variant(s)
ValtenWockhardt Ltd
14061 variant(s)
TenofHetero Drugs Ltd
487 to ₹15393 variant(s)
14871 variant(s)

Tenofovir disoproxil fumarate साठी तज्ञ सल्ला

  • टेनोफोविर असलेली औषधे इतर औषधांसोबत तुम्ही घेत असाल तर टेनोफोविर घेऊ नका.
  • तुमच्या मूत्रपिंडांचे नुकसान करण्याची क्षमता असलेल्या अन्य औषधांसोबत टेनोफोविर घेऊ नका, विशेषतः अडेफोविर (हिपॅटायटीस बीच्या उपचारामध्ये वापरले जाते).
  • तुम्हाला ही लक्षणे दिसल्यास तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधाः खोलवर आणि भरभर श्वास, गळून जाणे, उलटीची भावना, स्नायू वेदना किंवा अशक्तपणा, तुमच्या हातापायात बधीरपणा, पोटदुखी, गतिमान किंवा असमान हृदय गती, किंवा अतिशय अशक्तपणा किंवा थकवा वाटणे. यातून लॅक्टीक असिडोसिस (रक्तामध्ये अति प्रमाणात लॅक्टिक ऍसिड) नावाचा एक जीवघेणा दुष्प्रभाव असल्याचे सूचित होऊ शकते. लॅक्टीक असिडोसिस बरेचदा महिलांमध्ये, विशेषतः अति लठ्ठ महिलांमध्ये किंवा दीर्घकाळ न्युक्लिओसाईड अँटीवायरल्स घेणाऱ्या महिलांमध्ये दिसून येतो.
  • टेनोफोविरमुळे तुमच्या मूत्रपिंडांचे नुकसान होऊ शकते. टेनोफोविरचा उपचार घेत असताना सतत मूत्रपिंडाचे कार्य (मूत्रपिंडाचे आरोग्य तपासण्यासाठी रक्त तपासण्या) तपासून घ्यावे.
  • तुम्हाला ही लक्षणे दिसल्यास तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधाः सतत उलटीची भावना, पोटाच्या वरच्या भागात वेदना, खाज, भूक न लागणे, गडद लघवी, मातीच्या रंगाचा मल, कावीळ. यातून यकृताचे तीव्र नुकसान झाल्याचे सूचित होऊ शकते.
  • टेनोफोविर घेताना हाडांमधील खनिज घनता कमी होऊ शकते.
  • तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर टेनोफोविर घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • तुम्ही स्तनपान करवत असाल तर टेनोफोविर वापरु नका.
  • टेनोफोविरमुळे लिपोडिस्ट्रोफी होऊ शकते (शरीराच्या चरबीतील बदल – जमा होणे किंवा घटणे) विशेषतः एचआयव्हीच्या वयस्कर रुग्णांमध्ये असे होते. चरबीचे पुनर्वितरणाची शारीरिक तपासणी आणि लिपिड्स आणि साखरेचा स्तर मोजण्याचा सल्ला वयस्कर रुग्णांना दिला जातो.
  • इतरांना एचआयवी विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी घ्यावयाच्या आवश्यक खबरदारींबाबत तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.

INDIA’S LARGEST HEALTHCARE PLATFORM

260m+
Visitors
31m+
Orders Delivered
1800+
Cities
Get the link to download App
Reliable

All products displayed on Tata 1mg are procured from verified and licensed pharmacies. All labs listed on the platform are accredited

Secure

Tata 1mg uses Secure Sockets Layer (SSL) 128-bit encryption and is Payment Card Industry Data Security Standard (PCI DSS) compliant

Affordable

Find affordable medicine substitutes, save up to 50% on health products, up to 80% off on lab tests and free doctor consultations.

LegitScript approved
India's only LegitScript and ISO/ IEC 27001:2022 certified online healthcare platform

Know more about Tata 1mgdownArrow

Access medical and health information

Tata 1mg provides you with medical information which is curated, written and verified by experts, accurate and trustworthy. Our experts create high-quality content about medicines, diseases, lab investigations, Over-The-Counter (OTC) health products, Ayurvedic herbs/ingredients, and alternative remedies.

Order medicines online

Get free medicine home delivery in over 1800 cities across India. You can also order Ayurvedic, Homeopathic and other Over-The-Counter (OTC) health products. Your safety is our top priority. All products displayed on Tata 1mg are procured from verified and licensed pharmacies.

Book lab tests

Book any lab tests and preventive health packages from certified labs and get tested from the comfort of your home. Enjoy free home sample collection, view reports online and consult a doctor online for free.

Consult a doctor online

Got a health query? Consult doctors online from the comfort of your home for free. Chat privately with our registered medical specialists to connect directly with verified doctors. Your privacy is guaranteed.