Tofisopam
Tofisopam बद्दल माहिती
Tofisopam वापरते
Tofisopam ला अल्पकालीन चिंता आणि उदासीनताच्या उपचारात वापरले जाते.
Tofisopam कसे कार्य करतो
Tofisopam मेंदुच्या चेतापेशींची असामान्य आणि अत्यधिक हालचाल नियंत्रित करणा-या रासायनिक संदेश वाहक- जीएबीएची क्रिया वाढवून झोपेला सामान्य करते आणि झटके किंवा फिट्सना नियंत्रीत करते.
Common side effects of Tofisopam
स्मरणशक्तीत बिघाड, गरगरणे, गुंगी येणे, नैराश्य, संभ्रम, शरीराच्या असमन्वयित हालचाली
Tofisopam साठी उपलब्ध औषध
ToficalmSun Pharmaceutical Industries Ltd
₹166 to ₹2652 variant(s)
NextrilTorrent Pharmaceuticals Ltd
₹207 to ₹3312 variant(s)
TolrinaArinna Lifescience Pvt Ltd
₹185 to ₹1872 variant(s)
TofypeacePsychocare Health Pvt Ltd
₹2231 variant(s)
TofirantCurrant Life Science LLP
₹1551 variant(s)
TofisernConsern Pharma Limited
₹145 to ₹2552 variant(s)
TopysoShatayushi Healthcare Pvt Ltd
₹2381 variant(s)
TofirexAdivis Pharma Pvt Ltd
₹156 to ₹2652 variant(s)
FisocalmKivi Labs Ltd
₹125 to ₹2452 variant(s)
CalmreySanrey Therapeutics
₹145 to ₹2302 variant(s)
Tofisopam साठी तज्ञ सल्ला
- Tofisopam ची सवय लागू शकते, त्यामुळे ते डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घ्या.
- Tofisopam डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय वापरणे बंद करु नये. आपल्या मर्जीने बंद केल्यास विड्रॉवल सिंड्रोम निर्माण होतो ज्यात उद्वेग आंतर्भूत असू शकतो.
- Tofisopam मुळे विशेषत: वयस्क लोकांमध्ये , स्मृति सम्बन्धीत समस्या, पेंग, संभ्रम निर्माण होऊ शकतो.
- बहुतांश लोकांना असे वाटू शकते की काळानुक्रमे हे कमी असर दाखवत जाते.
- Tofisopam घेतल्यावर गाड़ी चालवू नये कारण यामुळे पेंग, चक्कर और ताठरपणा येऊ शकतो.
- Tofisopam घेतेवेळी मद्यपान करु नये कारण त्यामुळे अति पेंग येते.
- आपल्या डॉक्टरांना त्वरीत सूचित करा जर हे औषध घेण्यादरम्यान तुम्ही गर्भवती आहात किंवा गर्भवती बनण्याचे नियोजन करीत आहात.\n