Vilazodone
Vilazodone बद्दल माहिती
Vilazodone वापरते
Vilazodone ला उदासीनताच्या उपचारात वापरले जाते.
Vilazodone कसे कार्य करतो
Vilazodone मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवून डिप्रेशनमध्ये कार्य करते. मनोवस्था नियमित करण्यात मदत करणारे सेरोटोनिन मेंदूतील एक रसायनिक मेसेंजर आहे.
Common side effects of Vilazodone
अन्न खावेसे न वाटणे, उलटी, निद्रानाश, गरगरणे, अतिसार
Vilazodone साठी उपलब्ध औषध
VilanoSun Pharmaceutical Industries Ltd
₹205 to ₹3452 variant(s)
VilazineIntas Pharmaceuticals Ltd
₹199 to ₹2882 variant(s)
VilamidLupin Ltd
₹171 to ₹3112 variant(s)
VilodonMSN Laboratories
₹171 to ₹2772 variant(s)
ZovaneMicro Labs Ltd
₹176 to ₹3602 variant(s)
VilarestCipla Ltd
₹149 to ₹2302 variant(s)
NeuvilazTorrent Pharmaceuticals Ltd
₹191 to ₹3242 variant(s)
VizatexEmcure Pharmaceuticals Ltd
₹214 to ₹3572 variant(s)
VinsureAlkem Laboratories Ltd
₹191 to ₹3242 variant(s)
VilaxelAbbott
₹195 to ₹3252 variant(s)
Vilazodone साठी तज्ञ सल्ला
- नेहेमी विलाझोडोन, अन्नासह घ्या.
- तुम्हाला बरं वाटत असलं तरी डॉक्टरांची अनुमती घेतल्याशिवाय विलाझोडोन घेणं बंद करू नका.
- आत्महत्येचे किवा हिंसक विचार, चिंता, पॅनिक अटॅक्स, मनोवस्थेत चढउतार, अस्वस्थता, मनक्षोभ, झोपेच्या तक्रारी, नेहेमीपेक्षा निराळ्या स्वरुपाचं बोलणं ( मॅनिक अटॅक्स) यापैकी काही लक्षणं अनुभवल्यास त्वरित डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्या.
- संभ्रम, समन्वय कमी होणं, चककर येणं, भास होणं, डोकेदुखी, स्मरणाच्या तक्रारी, मानसिक किंवा मनोवस्थेतले बदल, आकडी, मरगळ, एकाग्र होऊ न शकणं, अशक्तपणा, स्नायू आखडणं किंवा ताठणं असे काही त्रास जाणवले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- कमी रक्तदाब किवा रक्ताचं प्रमाण कमी असण्याचा पूर्वेतिहास असेल, रक्तातील सोडियमची पातळी कमी असेल, डिहायड्रेशन किंवा कमी मीठाच्या डाएटवर असाल तर ते डॉक्टरांना सांगा.
- तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांपैकी कोणाला बायपोलर डिसॉर्डर(मॅनिक डिप्रेशन) किंवा इतर मानसिक समस्या असतील, व्यसनाधीनता किंवा तुम्हाला मद्यपानाची सवय असेल तर डॉक्टरांना त्याची माहिती द्या.
- यकृत किंवा मूत्रपिंडाचे विकार, रक्तस्त्रावाची समस्या, डोळ्यांमधला वाढीव दाब ( ग्लॉकोमा), आकडी येण (सीझर्स) अशा समस्या असतील तर डॉक्टरांना सांगा.
- विलाडोझोनमुळे गरगरण्याचा संभव असल्याने ते घेतल्यानंतर वाहन चालवू नका किंवा यंत्र हाताळू नका.
- विलोडोझोनची ट्रिटमेंट चालू असताना मद्यपान करू नका त्यामुळे या औषधाच्या दुष्परिणांमध्ये वाढ होऊ शकते.
- तुम्ही गर्भवती, स्तनदा असाल किमवा बाळ होण्याचं नियोजन करत असाल तर डॉक्टराना त्याची कल्पना द्या.
- विलाडोझोनची किंवा त्यातील घटकांची अलर्जी असल्यास विलाडोझोन घेऊ नका.
- मोनोअमाइन ऑक्सिडेस इनहिबिटरर्स (एमएओआय़)सारखी अँटीडिप्रेसंटस् घेत असाल तर विलाडोझोन घेऊ नका.