होम>ademetionine/s-adenosyl methionine
Ademetionine/S-Adenosyl Methionine
Ademetionine/S-Adenosyl Methionine बद्दल माहिती
Ademetionine/S-Adenosyl Methionine कसे कार्य करतो
एस-एडेनोसाइलमेथियोनाइन, पोषक तत्व पूरक नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे शरीरात नैसर्गिकरित्या आढळणारे रसायन आहे जे शरीरातील महत्वपूर्ण क्रियांमध्ये भाग घेते आणि मेंदुत रसायनांना संतुलित करण्यात मदत करते. ज्यामुळे सूज आणि उदाशी निगडीत लक्षणे कमी होण्यास मदत मिळते.
Common side effects of Ademetionine/S-Adenosyl Methionine
अन्न खावेसे न वाटणे, अतिसार, बद्धकोष्ठता, निद्रानाश, गरगरणे, घाम येणे
Ademetionine/S-Adenosyl Methionine साठी उपलब्ध औषध
Ademetionine/S-Adenosyl Methionine साठी तज्ञ सल्ला
- एस- अडेनोसिल्मेथिओनिन नेहेमी रिकाम्या पोटी घ्या.
- एस अडेनोसिल्मेथिओनिनमुळे निद्रानाश होऊ शकतो, म्हणून ते रात्रीच्यावेळी घेऊ नका
- एस अडेनोसिल्मेथिओनिन घेत असताना ब जीवनसत्त्व विशेषतः बी 6, बी12 आणि फोलिक अँसिड पुरेशा प्रमाणात घ्या.
- एस- अडेनोसिल्मेथिओनिन घेत असताना डिप्रेशनसंबंधीच्या लक्षणांमध्ये काही सुधारणा न झाल्यास ती बाब त्वरित डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्या.
- तुम्ही गर्भवती असाल किंवा बाळाचा विचार करत असाल , स्तनदा असाल तर डॉक्टरांना त्याविषयी सांगा.
- एस- अडेनोसिल्मेथिओनिनची किंवा त्याच्या इतर घटकांची रुग्णाला अलर्जी असेल तर ते घेऊ नका.
- बायपोलर डिसॉर्डर ( मॅनिक डिप्रेसिव्ह आजार) असलेल्यांनी ते घेऊ नये.
- गर्भवती आणि स्तनदा स्त्रियांनी ते घेऊ नये.