Ammonium Lactate
Ammonium Lactate बद्दल माहिती
Ammonium Lactate वापरते
Ammonium Lactate ला पोषणात्मक त्रुटीच्या उपचारात वापरले जाते.
Ammonium Lactate कसे कार्य करतो
Ammonium Lactate आवश्यक पोषक तत्त्व देते
Common side effects of Ammonium Lactate
दाह, चीडचीड, त्वचेवर डाग, त्वचा सोलवटणे
Ammonium Lactate साठी उपलब्ध औषध
Ammonium Lactate साठी तज्ञ सल्ला
अमोनियम लॅक्टेट उघड्या जखमा किंवा त्वचेवर आग किंवा खाज येत असलेल्या जागी लावू नये. अमोनियम लॅक्टेट अपघाताने डोळे, नाक, तोंड,गुदद्वार किंवा योनीत गेल्यास तो भाग पाण्याने स्वच्छ धुवा.
श्वसनाला त्रास झाला, चेहेरा, ओठ, जीभ यावर सूज दिसून आली, घसा खूप लाल झाला, किंवा अमोनियम लॅक्टेट लावलेल्या जागी काही वेदना झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
अमोनियम लॅक्टेटमुळे सूर्यप्रकाशाप्रती संवेदनशीलता वाढत असल्यामुळे सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क येऊ देऊ नका, तसंच याकरता संरक्षक कपडे वापरा.
गरोदर असाल, बाळासाठी नियोजन करत असाल किवा स्ननपान देत असाल तर डॉक्टरांना सांगा.
अमोनियम लॅक्टेट अथवा त्यातील इतर घटक तसंच ग्लिसरिन, खनिज तेल, प्रॉपिलिन ग्लायकॉल किंवा पॅराबेनची अलर्जी असलेल्या रुग्णांना ते देऊ नये.