Bortezomib
Bortezomib बद्दल माहिती
Bortezomib वापरते
Bortezomib ला मल्टिपल मायेलोमा (रक्त कर्करोग एक प्रकार) आणि मॅटल सेल लिंफोमाच्या उपचारात वापरले जाते.
Bortezomib कसे कार्य करतो
Bortezomib अशा रसायनाच्या कार्याला थांबवून कॅन्सर पेशी नष्ट करते जे पेशीच्या वाढीच्या नियंत्रणात महत्वपूर्ण भूमिका निभावते.
बोर्टेज़ोमिब, प्रोटिजोम इन्हिबिटर नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. प्रोटिजोम अशी प्रोटीन्स आहेत जी कॅन्सर पेशींची वाढ आणि प्रजननात महत्वपूर्ण भूमिका निभावतात. बोर्टेज़ोमिब, प्रोटिजोमच्या कार्याला अवरुद्ध करते आणि कॅन्सरयुक्त (सक्रियपणे वाढणा-या) पेशींची वाढ कमी करते.
Common side effects of Bortezomib
रक्तातील प्लेटलेटस् कमी होणे, थकवा, पेरिफेरल न्यूरोपॅथी, मानसिक अडथळा, अन्न खावेसे न वाटणे, उलटी, भूक कमी होणे, ताप, रक्ताल्पता, अतिसार, पांढ-या रक्तपेशींच्या संख्येत घट (न्यूट्रोफिल्स), बद्धकोष्ठता
Bortezomib साठी उपलब्ध औषध
BortenatNatco Pharma Ltd
₹2787 to ₹41402 variant(s)
MyezomDr Reddy's Laboratories Ltd
₹2806 to ₹185222 variant(s)
BorvizIntas Pharmaceuticals Ltd
₹3892 to ₹62453 variant(s)
BiocureEmcure Pharmaceuticals Ltd
₹21701 variant(s)
VelcadeJanssen Pharmaceuticals
₹1 to ₹543502 variant(s)
BortecadCadila Pharmaceuticals Ltd
₹3180 to ₹32362 variant(s)
BortetrustPanacea Biotec Pharma Ltd
₹20751 variant(s)
ProteozZydus Cadila
₹34151 variant(s)
BortracGlenmark Pharmaceuticals Ltd
₹43151 variant(s)
Bortezomib साठी तज्ञ सल्ला
- बोर्टेझोमिब घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी पुढीलपैकी काही समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्याःयकृत, मूत्रपिंड, हृदयाशी संबंधित काही आजार असल्यास, ताप,पुरळ अथवा गुप्तांगावर फोड वगैरे संसर्गामुळे होणारे त्रास, लाल किंवा पांढ-या रक्तपेशींची संख्या कमी असणं किंवा रक्तसत्रावाची समस्या असेल तर.
- बोर्टेझोमिबची औषधयोजना सुरू अताना दिवसभरात भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ घ्या.
- गर्भधारणा होण्यासाठी नियोजन करत असलेल्या किंवा स्तनदा स्त्रियांनी डॉक्टरांना त्याविषयी सांगावे.
- स्मरणशक्ती कमी होणं, विचार करणं कठीण होणं, चालण्यास त्रास, दृष्टी कमी होणं यासारखी मेंदूतील संसर्गाची काही गंभीर लक्षणं आढळल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- बोर्टेझोमिबमुळे थकवा, चक्कर , भोवळ येणं अथवा धूसर दिसणं असे त्रास होऊ शकतात, म्हणून ते घेतल्यावर वाहन चालवू नका किंवा यंत्रावर काम करू नका.