Deferasirox
Deferasirox बद्दल माहिती
Deferasirox वापरते
Deferasirox ला आयर्न ओव्हरलोड आणि ट्रान्सफ्युजनवर अवलंबित थॅलेसेमियाच्या उपचारात वापरले जाते.
Deferasirox कसे कार्य करतो
Deferasirox अत्यधिक लौह तत्वाला पकडून दूर करते, ज्यामुळे ते मलामार्फत उत्सर्जित केले जाते.“
डेफेरासिरोक्स, आयरन कीलेटर नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. डेफेरासिरोक्स, रक्तातील अतिरिक्त आयरनशी बांधले जाते आणि मलाच्या माध्यमाने त्याला शरीरातून बाहेर टाकते.
Common side effects of Deferasirox
अन्न खावेसे न वाटणे, डोकेदुखी, उलटी, पुरळ, पोटात दुखणे, बद्धकोष्ठता, खाज सुटणे, यकृतातील एन्झाईम वाढणे, पोटातील ताण, अतिसार
Deferasirox साठी उपलब्ध औषध
DefrijetSun Pharmaceutical Industries Ltd
₹241 to ₹6804 variant(s)
DesiroxCipla Ltd
₹1053 to ₹17572 variant(s)
AsunraNovartis India Ltd
₹275 to ₹8272 variant(s)
DeferatajTaj Pharma India Ltd
₹199 to ₹4883 variant(s)
DeferglobGlobela Pharma Pvt Ltd
₹200 to ₹4202 variant(s)
OleptissNovartis India Ltd
₹752 to ₹21333 variant(s)
ThalepIntas Pharmaceuticals Ltd
₹250 to ₹3503 variant(s)
FerasiroMSN Laboratories
₹270 to ₹5402 variant(s)
Deferasirox साठी तज्ञ सल्ला
- डेफेराझिरॉक्स गोळी नेहेमी रिकाम्यापोटी ग्लासभर पाण्यात विरघळवून घ्या.
- ती चघळून, कुटून, तुकडे करून किंवा अख्खी गिळू नये.
- डेफेराझिरॉक्समुळे गरगरू शकतं, त्यामुळे तुम्हाला पुन्हा बरं वाटेपर्यंत वाहन चालवू नका किंवा कुठल्याही यंत्रापाशी काम करू नका.
- गरोदर राहण्याचा विचार करत असाल, गर्भवती किंवा स्तनदा असाल तर डेफेराझिरॉक्स घेणं टाळा.