होम>diatrizoic acid
Diatrizoic Acid
Diatrizoic Acid बद्दल माहिती
Diatrizoic Acid कसे कार्य करतो
डायट्राईजोएट मेग्लूमाइन, आयोडीनेटेड रेडियोपेक कॉन्ट्रास्ट मीडिया नावाच्या औषधांच्या श्रेणीशी संबंधित आहे. हे पोट, अन्नमार्ग (लहान आतड्याचा भाग)यांच्यावर आवरण घालण्याचे काम करते पण शरीरद्वारे शोषण केले जात नाही ज्यामुळे या अवयवांना सहजपणे एक्स-रे किंवा सीटी-स्कॅन परिक्षणात पाहता येऊ शकते.
Common side effects of Diatrizoic Acid
उलटी, अन्न खावेसे न वाटणे
Diatrizoic Acid साठी उपलब्ध औषध
TrazogastroJ B Chemicals and Pharmaceuticals Ltd
₹329 to ₹9292 variant(s)
GastrovideoImaging Products (India) Pvt Ltd
₹8501 variant(s)
TazografJ B Chemicals and Pharmaceuticals Ltd
₹4741 variant(s)
Diatrizoic Acid साठी तज्ञ सल्ला
डियाट्रीझोएट मेग्लुमाईनचा वापर मेटफॉर्मिन आणि प्रोपेनोलोलसोबत करु नका कारण त्यामुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
आकडी येणं, श्वसनाला त्रास, छातीत जडपणा जाणवणं यासारखे गंभीर परिणाम दिसले तर तत्काल वैद्यकीय मदत घ्या.
तुम्हाला तीव्र स्वरुपाचा हृदयविकार, थायरॉईड ग्रंथी वाढल्यामुळे गळ्यावर सूज असेल तर ते डॉक्टरांना सांगा.
गरोदर राहण्याचा विचार करत असाल, गरोदर किंवा स्तनदा असाल तर डॉक्टरांना सांगा.
डियाट्रिझोएट मेग्लुमाइन किंवा आयोडिनची अलर्जी असलेल्यांनी हे औषध टाळावं.
ओव्हरअँक्टिव्ह थायरॉइडच्या रुग्णांना डियाट्रिझोएट मेग्लुमाइन देऊ नये.