होम>eflornithine
Eflornithine
Eflornithine बद्दल माहिती
Eflornithine कसे कार्य करतो
Eflornithine शरीरावर केस निर्माण करणा-या रसायनाची क्रिया थांबवते. एफ्लोरनीथाइन एक केशवृद्धि इन्हिबिटर आहे जे केसांच्या फॉलिकलमधल्या (केसांचा आधार) विकराला थांबवण्याचे काम करते जे केसांच्या वाढीत सहभागी असते.
Common side effects of Eflornithine
चेह-यावरील मुरूम, खाज सुटणे, एरिथेमा, केस गळणे, भाजल्यामुळे अस्वस्थ वाटणे, दंश झाल्यासारखे वाटणे, कोरडी त्वचा, पुरळ, मुंग्या आल्याची भावना, दाह, चीडचीड, केसांच्या मुळांपाशी दाह
Eflornithine साठी उपलब्ध औषध
EfloraSun Pharmaceutical Industries Ltd
₹10491 variant(s)
ElynAjanta Pharma Ltd
₹10231 variant(s)
HinderEris Lifesciences Ltd
₹7121 variant(s)
EflocareShalaks Healthcare
₹4201 variant(s)
EfanidNidus Pharma Pvt Ltd
₹5421 variant(s)
AnapauseAmwill Healthcare
₹8251 variant(s)
EfliteCanbro Healthcare
₹7401 variant(s)
Eflornithine साठी तज्ञ सल्ला
- कोणतेही केस काढण्याचे तंत्र वापरल्यानंतर 5 मिनिटांच्या आत एफ्लोर्नीथाईन क्रिम लावू नका जसे वॅक्सिंग किंवा शेविंग किंवा तुटलेली किंवा दाहकारक त्वचा कारण त्यामुळे खाज येऊ शकते.
- क्रिम लावल्यानंतर 4 तासांच्या आत बाधित भाग धुवून टाका.
- एफ्लोर्नीथाईन क्रिम वापरल्यानंतर किमान 5 मिनिटे बाधित भागावर मेक-अप किंवा सनस्क्रिन लावू नका.
- नुकत्याच स्वच्छ आणि कोरड्या केलेल्या त्वचेवर डॉक्टरांच्या सूचनेनुसार क्रिम लावावे. क्रिम लावण्याच्या दोन प्रसंगांमध्ये 8 तासांचे अंतर ठेवावे.
- अपेक्षित भागाखेरीज डोळे किंवा नाक किंवा शरीराच्या कोणत्याही अन्य भागाशी क्रिमचा संपर्क टाळावा.
- तुम्हाल कोणतीही अस्वस्थता उदा. एफ्लोर्नीथाईन क्रिमच्या वापराने झाल्यास तत्काळ वैद्यकिय मदत घ्या.
- तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याविना हा उपचार बंद करु नका कारण उपचार बंद केल्यानंतर केसांची वाढ पुन्हा सुरु होऊ शकते.
- एफ्लोर्निथाईन किंवा त्याच्या कोणत्याही घटकाशी तुम्ही अलर्जिक असाल तर ते घेऊ नका.
- तुम्ही गर्भवती किंवा स्तनदा माता किंवा 18 वर्षांखालील स्त्री असाल तर हे घेऊ नका.