Interferon Alpha 2A
Interferon Alpha 2A बद्दल माहिती
Interferon Alpha 2A वापरते
Interferon Alpha 2A ला फोलिक्युलर लिंफोमा आणि हेयरी सेल ल्युकेमियाच्या उपचारात वापरले जाते.
Interferon Alpha 2A कसे कार्य करतो
Interferon Alpha 2A शरीराच्या प्रतिकार यंत्रणेला बदलते ज्यामुळे संक्रमण आणि गंभीर रोगांपासून लढा देण्यासाठी मदत मिळते.
Common side effects of Interferon Alpha 2A
डोकेदुखी, घाम येणे, सांधेदुखी, फ्लूची लक्षणे, स्नायू वेदना, उलटी, पांढ-या रक्तपेशींची संख्या कमी होणे, अन्न खावेसे न वाटणे, भूक कमी होणे, केस गळणे, रक्तातील कॅल्शिअमची पातळी कमी होणे, आकस्मिक थंडी वाजून हुडहुडी भरणे, थकवा, अतिसार
Interferon Alpha 2A साठी तज्ञ सल्ला
उपचार घेताना प्रभावी गर्भनिरोधक वापरा.
तुम्हाला उद्विग्नतेशी निगडीत लक्षणे झाली किंवा तुमच्या दृष्टित बदल झाला किंवा श्वसनविषयक संक्रमण झाले तर तत्काळ वैद्यकिय मदत घ्या.
तुमच्या रक्तपेशींची संख्या, यकृताचे कार्य, ग्लुकोज (रक्तातील साखरेची पातळी) किंवा अन्य प्रयोगशाळा मूल्यांमधील बदल यासाठी तुमच्यावर नियमितपणे लक्ष ठेवले जाईल.
इंटरफेरॉन अल्फा 2A किंवा त्याच्या कोणत्याही घटकांची अलर्जी असलेल्या लोकांना हे देऊ नये.
इंटरफेरॉन अल्फा 2A ऑटोइम्यून हिपॅटायटीस, सिऱ्हॉसिस असलेल्या रुग्णांना देऊ नये.
इंटरफेरॉन अल्फा 2A नवजात बाळांना देऊ नये.