Ipratropium
Ipratropium बद्दल माहिती
Ipratropium वापरते
Ipratropium ला क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मुनरी डिसऑर्डर (COPD) आणि दमाच्या उपचारात वापरले जाते.
Ipratropium कसे कार्य करतो
Ipratropium फुप्फुसांपर्यंत पोहोचणा-या वायु मार्गांना आराम देऊन त्यांना रुंद करण्यामार्फत श्वास घेणे सुकर बनवते.
इप्राट्रोपियम, ऍंटीकोलाइनर्जिक किंवा पॅरासिम्पेथोलाइटिक एजंट नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हइप्राट्रोपियम, फुप्फुसांपर्यंत जाणा-या वायुमार्गाला उघडते , ज्यामुळे श्वास सहजपणे घेता येतो आणि अस्थमा व संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
Common side effects of Ipratropium
धाप लागणे, तोंडाला कोरडेपणा, खोकला, नाकातून रक्त, कडवट चव, नाकात कोरडेपणा
Ipratropium साठी उपलब्ध औषध
IpraventCipla Ltd
₹35 to ₹1245 variant(s)
IpnebLupin Ltd
₹521 variant(s)
Nose FineHouston Scientific
₹4951 variant(s)
IpramacInnovative Pharmaceuticals
₹161 variant(s)
IpramistZydus Cadila
₹311 variant(s)
AproventCipla Ltd
₹1381 variant(s)
IpramedMedwise Overseas Pvt Ltd
₹351 variant(s)
Ipratropium साठी तज्ञ सल्ला
- इप्राट्रोपियम इनहेलरद्वारे योग्यरित्या देणे यशस्वी उपचारासाठी अत्यावश्यक आहे.
- खालील रोगा स्थितींचा इतिहास असलेल्य रुग्णांच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावः सिस्टीक फायब्रॉसिस (एक अनुवंशिक रोग ज्यामध्ये जाड, चिकट श्लेष्मा जमा होतो जो शरीरातील अनेक अवयवांचे नुकसान करु शकतो), यामुळे आतड्यातील अवरोध होऊ शकतो.; ग्लाऊकोमा (डोळ्यांमधील दाब वाढणे, त्यामुळे दृष्टि समस्या होतात),, लघवीच्या समस्या किंवा प्रोस्टेट (एक पुरुष पुनरुत्पादक अवयव) स्थिती.
- तुम्हाला अलर्जिक प्रतिक्रिया असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा जसे युर्टिकेरिया, अँजियोइडीमा, (ओठ आणि डोळे सुजणे) पुरळ, हवा मार्गांचा अवरोध, ओरोफॅरींगल सूज आणि तीव्र अलर्जी..
- तुम्हाला आयप्राट्रोपियन नेजल स्प्रेनंतर अनियमित हृदयगती झाल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- आयप्राट्रोपियन इनहेलेशमुळे काहीवेळेस छातीत घरघर आणि श्वास घेण्यात अडचण इनहेल केल्यानंतर लगेच होऊ शकते. तत्काळ तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- तुम्हाला डोळ्यात वेदना किंवा अस्वस्थता, धूसर दृष्टि, डोळ्यांसमोर वर्तुळं किंवा रंगीत प्रतिमा सोबत लाल डोळे आणि कॉर्निआला सूच झाल्यास, तत्काल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण तीव्र आकुंचित कोनातील हा ग्लाऊकोमा असू शकतो.
- तुम्ही ज्वाळा किंवा उष्णतेच्या स्रोतापाशी असताना आयप्रोट्रोपियन इनहेलर्स वापरु नका. इनहेलर जर उच्च तापमानाच्या जवळ आला तर त्याचा स्फोट होऊ शकतो.
- भोवळ आणि धूसर दृष्टिची नोंद झाली आहे. बाधित झाल्यास, रुग्णाला गाडी किंवा यंत्र न चालवण्याचा इशारा द्यावा.