Miltefosine
Miltefosine बद्दल माहिती
Miltefosine वापरते
Miltefosine ला काला अझरच्या उपचारात वापरले जाते.
Miltefosine कसे कार्य करतो
मिल्टेफोसाइन, सूक्ष्मजीवविरोधी घटक नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे परजीवांची वाढ आणि उपजिवीकेसाठी आवश्यक असलेल्या प्रोटीन आणि रसायनांसोबत परस्पर क्रिया करते ज्यामुळे त्यांचा नाश होतो.
Common side effects of Miltefosine
डोकेदुखी, अन्न खावेसे न वाटणे, खाज सुटणे, गुंगी येणे, भूक कमी होणे, पोटात दुखणे, अतिसार, उलटी, गरगरणे, रक्तीतील ट्रान्समिनेसची पातळी वाढणे, रक्तातील क्रेआटिनिनची पातळी वाढणे
Miltefosine साठी उपलब्ध औषध
Miltefosine साठी तज्ञ सल्ला
अन्नाची वासना नसणे, उलटी, पोटदुखी, अतिसार यासाखे साइडइफेक्टस् कमी होण्यासाठी मिल्टेफोसिन नेहेमी खाण्यासोबत घ्या.
मिल्टेफोसिन चे उपचार सुरू असताना पातळ पदार्थांच्या सेवनाचं प्रमाण वाढवा.
तुमच्या किडनी आणि यकृताचं होणारं कार्य आजमावून पाहण्यासाठी तुमच्या रक्ताची प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल.
व्हिसेरल लेइश्मॅनियासिससाठी उपचार दिले जात असताना रक्तातील प्लेटलेटस् च्या संख्येवर नियमितपणे लक्ष ठेवण्यात येईल.
बाळासाठी नियोजन करत असाल किंवा स्तनपान देत असाल तर डॉक्टरांना त्याची माहिती द्या.
मिल्टेफोसिनचे उपचार सुरू असताना आणि उपचार संपल्यानंतर पाच महियांच्या काळात गर्भधारणा टाळण्यासाठी परिणामकारक गर्भनिरोधक वापरा.
गर्भवती स्त्रियांनी मिल्टेफोसिन घेऊ नये.
मिल्टेफोसिन आणि त्यामधील घटकांची अलर्जी असलेल्या रुग्णांना मिल्टफोसिन देऊ नये.
ज्योग्रेन- लार्सन-सिंड्रोम (शिशुंमध्ये दिसणरा त्वचा किंवा मज्जासंस्थेतील विकृतीचा अनुवांशिक आजार) असलेल्या रुग्णांना मिल्टेफोसिन देऊ नये.