Piracetam
Piracetam बद्दल माहिती
Piracetam वापरते
Piracetam कसे कार्य करतो
पिरासेटम, गाबा (गामा अमिनोबुटायरिक ऍसिड) ऍनालॉग नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे ऑक्सीजनच्या कमतरतेविरुध्द मेंदु आणि चेता संस्थेचे संरक्षण करण्याचे काम करते आणि चेता पेशी प्रदराच्या विविध आयन चॅनल्सवर परिणाम करते.
Common side effects of Piracetam
अस्वस्थता, वजन वाढणे, ऐच्छिक हालचालीतील विकृती
Piracetam साठी उपलब्ध औषध
NootropilDr Reddy's Laboratories Ltd
₹164 to ₹105110 variant(s)
NeurocetamMicro Labs Ltd
₹113 to ₹7397 variant(s)
NormabrainTorrent Pharmaceuticals Ltd
₹80 to ₹4406 variant(s)
NeurofitShine Pharmaceuticals Ltd
₹75 to ₹5066 variant(s)
CerecetamIntas Pharmaceuticals Ltd
₹61 to ₹3146 variant(s)
PirahenzLa Renon Healthcare Pvt Ltd
₹122 to ₹1992 variant(s)
SumocetamTalent India
₹90 to ₹2604 variant(s)
AlphacitamTorrent Pharmaceuticals Ltd
₹3511 variant(s)
CognitamLinux Laboratories
₹80 to ₹4505 variant(s)
PiramentIpca Laboratories Ltd
₹104 to ₹2595 variant(s)
Piracetam साठी तज्ञ सल्ला
- तुम्ही पिरासेटम, पायरोलिडोनचे उपपदार्थ किंवा गोळी/द्रावणाच्या कोणत्याही घटकाला अलर्जिक असाल तर पिरासेटम गोळी/द्रावण घेऊ नका.
- तुम्हाला मूत्रपिंडाची गंभीर समस्या, मेंदूत गाठ किंवा रक्तस्त्राव समस्या किंवा हंटिंग्टन्स डिसीज (स्नायूंचा समन्वय बाधित होऊन वर्तनात्मक लक्षणे निर्माण करणारी चेतासंस्थेचा ऱ्हास करणारी एक जनुकीय विकृती) असल्यास पिरासेटम घेऊ नका.
- तुम्ही गर्भवती किंवा स्तनपान करवत असाल तर पिरासेटम घेणे टाळा.
- तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याखेरीज पिरासेटम गोळी/द्रावण घेणे थांबवू नका.
- तुम्हाला झोप येणे, अस्वस्थता आणि उद्विग्नता पिरासेटम घेतल्यानंतर अनुभवाला आल्यास गाडी किंवा अवजड यंत्र चालवू नका.