होम>tapentadol
Tapentadol
Tapentadol बद्दल माहिती
Tapentadol कसे कार्य करतो
Tapentadol मेंदुत संदेशवाहक अणुंप्रमाणे (तांत्रिक दृष्ट्या न्युट्रोट्रांसमिटर म्हणतात) कार्य करणा-या रसायनाची पातळी वाढवते आणि वेदना कमी करते.
Common side effects of Tapentadol
अन्न खावेसे न वाटणे, गुंगी येणे, उलटी, गरगरणे
Tapentadol साठी उपलब्ध औषध
TydolSun Pharmaceutical Industries Ltd
₹139 to ₹3803 variant(s)
TapalMSN Laboratories
₹109 to ₹2836 variant(s)
TapenaxAjanta Pharma Ltd
₹140 to ₹4064 variant(s)
DuovoltIpca Laboratories Ltd
₹126 to ₹2144 variant(s)
Vorth TPIntegrace Pvt Ltd
₹88 to ₹2484 variant(s)
TapfreeMSN Laboratories
₹178 to ₹3324 variant(s)
TapcyntaMacleods Pharmaceuticals Pvt Ltd
₹99 to ₹1883 variant(s)
TapedacIkon Remedies Pvt Ltd
₹1951 variant(s)
HitapIntas Pharmaceuticals Ltd
₹3242 variant(s)
LucyntaLupin Ltd
₹99 to ₹1993 variant(s)
Tapentadol साठी तज्ञ सल्ला
- तुम्ही टॅपेन्टेडोल किंवा ही गोळी/द्रावणाच्या कोणत्याही घटकाला अलर्जिक असाल तर टॅपेन्टेडोल गोळी/तोंडावाटे द्रव घेऊ नका.
- तुम्हाला दमा किंवा कोणतीही अन्य श्वसन समस्या, यकृत, मूत्रपिंड किंवा स्वादुपिंडाचा रोग, बद्धकोष्ठ असल्यास टॅपेन्टेडोल वापरु नका.
- तुमच्या डोक्याला जखम, मेंदूत गाठ, मेंदूमध्ये वाढलेला दाब, अपस्मार असेल किंवा अपस्माराची जोखीम असेल तर टॅपेन्टेडोल वापरणे टाळा.
- तुम्हाला औषधाचा गैरवापर करण्याची वृत्ती असेल तर टॅपेन्टेडोल वापरु नका.
- तुम्ही अन्य ओपिऑईड औषधे (जसे पेन्टाझोसिन, नाल्बुफाईन, बुप्रेनोर्फिन) घेत असाल तर टॅपेन्टेडोल घेऊ नका कारण त्यामुळे सेरोटोनिन पातळी बिघडू शकते.
- तुम्ही गर्भवती किंवा स्तनपान करवणारी स्त्री असाल तर टॅपेन्टेडोल घेणे टाळा.
- टॅपेन्टेडोल घेताना मद्यपान करणे टाळा.