Chinoform
Chinoform बद्दल माहिती
Chinoform वापरते
Chinoform ला त्वचा संक्रमण, बुरशीजन्य संक्रमण आणि बाह्य काना्चे जिवाणू संक्रमणच्या उपचारात वापरले जाते.
Chinoform कसे कार्य करतो
चिनोफोर्म, बैक्टीरिया विरोधी आणि कवक विरोधी एजंट नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे बॅक्टीरियोस्टेटिक आणि न्यूरोटोक्सिक क्रिया करुन सूक्ष्म जीवांच्या वृद्धिला अवरुध्द करुन संक्रमण बरे करते. हे सामान्यपणे कोर्टिको स्टेरॉयड (बीटामेथासोन) सोबत दिले जाते.
Common side effects of Chinoform
भाजल्यासारखे वाटणे, खाज सुटणे, पुरळ, त्वचेवर पुरळ, त्वचेला लालसरपणा
Chinoform साठी उपलब्ध औषध
Chinoform साठी तज्ञ सल्ला
चिनोफॉर्म केवळ संक्रमित त्वचेवर वापरले पाहिजे.
चिनोफॉर्म घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांना सांगा कारण त्यमुळे थायरॉईड कार्य चाचण्यांवर परिणाम होऊ शकतो.
चिनोफॉर्म डोळे, नाक आणि तोंडाजवळ वापरणे टाळा.
तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
चिनोफॉर्म किंवा त्याच्या घटकांना अलर्जिक असलेल्या रुग्णांना देऊ नये.
एक वर्षाहून कमी वयाच्या मुलांना देऊ नये.