Guaifenesin
Guaifenesin बद्दल माहिती
Guaifenesin वापरते
Guaifenesin ला पदार्थ सह खोकलाच्या उपचारात वापरले जाते.
Guaifenesin कसे कार्य करतो
Guaifenesin म्यूकसला पातळ आणि सैल करते, ज्यामुळे खोकल्यामार्फत कफ बाहेर पडणे सहज बनते.
Common side effects of Guaifenesin
अन्न खावेसे न वाटणे, खाज सुटून पुरळ, अतिसंवेदनशीलतेमुळे होणारी (शरीराची) प्रतिक्रिया, पोटदुखी, अतिसार, उलटी
Guaifenesin साठी उपलब्ध औषध
CervclearFourrts India Laboratories Pvt Ltd
₹941 variant(s)
BarkeitSanzyme Ltd
₹1251 variant(s)
CervifenRowez Life Sciences Pvt. Ltd.
₹1191 variant(s)
CervithinZerico Lifesciences Pvt Ltd
₹991 variant(s)
X LcfLupin Ltd
₹401 variant(s)
Tussalyte GMeridian Enterprises Pvt Ltd
₹751 variant(s)
MucusnilBioceutics Inc
₹2502 variant(s)
Guaifenesin साठी तज्ञ सल्ला
- तुम्हाला ग्वाफेनेसिनची अलर्जी असेल तर ते घेऊ नका.
- तुमचा चेहरा, मान, घसा किंवा जीभेवर सूज, श्वास घेण्यास अडचण झाली तर तत्काळ ग्वाफेनेसिन थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- तुम्ही खोकला आणि थंडीचे एकापेक्षा अधिक औषध घेत असाल तर ग्वाफेनेसिन घेऊ नका.
- तुम्हाला दमा, हवा मार्गाचा दाह, फुफ्फुसाचा विकार ज्यामध्ये फुफ्फुसात हवेच्या प्रवाहाला अवरोध असतो जसे एम्फीसेमा, धूम्रपानकर्त्यांचा खोकला, पोरफायरिया असल्यास ग्वाफेनेशिन घेणे सुरु करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- तुम्हाला यकृत किंवा मूत्रपिंडाचे विकार असतील, किंवा तुम्ही मद्यपान करत असाल तर ग्वाफेनेसिन सुरु करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- ग्वाफेनेसिन खोकल्याच्या उपचारात खोकला दाबणाऱ्या औषधांसोबत घेऊ नये.
- तुमची लक्षणे ७ दिवसांच्या आत बिघडली किंवा सुधारली नाही, परत येत असतील, किंवा त्यांच्यासोबत ताप, पुरळ किंवा सतत डोकेदुखी होत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- तुम्ही अलिकडे ग्वाफेनेसीन घेतले असेल किंवा घेत असाल तर लघवीच्या चाचण्या घेताना, तुमच्या डॉक्टरांना तसे सांगा कारण त्याचा प्रभाव काही निष्कर्षांवर पडू शकतो.
- तुम्ही गर्भवती किंवा स्तनदा माता असाल तर तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिल्याखेरीज ग्वाफेनेसिन घेऊ नका.
- बाटली उघडल्यापासून ४ आठवड्यांच्या आत वापरा, वापरली नसेल तर उघडल्यानंतर ४ आठवड्यांनी फेकून द्या (फेकून देण्याच्या पद्धतीबद्दल तुमच्या औषध विक्रेत्याला विचारा).