Hyoscyamine

Hyoscyamine बद्दल माहिती

Hyoscyamine वापरते

Hyoscyamine ला वेदनासाठी वापरले जाते.

Hyoscyamine कसे कार्य करतो

हियोसियामाइन, एंटी-मस्करिनिक नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे स्नायुंच्या आकुंचनाला अणि शारीरिक द्रव उदा. म्यूकस, पोट किंवा आतड्यांमधल्या आम्लाला नियंत्रित करणा-या एसिटाइल कोलाइन नावाच्या रसायनाच्या कामाला अवरुद्ध करते. आणि अशाप्रकारे आतड्यांच्या हालचालीला मंद करते, स्नायुंना आराम देते आणि पाचन मार्गासोबतच्या स्त्रावाला नियंत्रीत करते.

Common side effects of Hyoscyamine

अस्वस्थता, संभ्रम, बद्धकोष्ठता, डोळ्याची बाहुली विस्फारणे, गरगरणे, गुंगी येणे, तोंडाला कोरडेपणा, गिळण्यास अडचण/त्रास, लघवीस त्रास किंवा अडथळा, अकोमोडेशन डिसऑर्डर, डोळ्याच्या स्नायूचा लकवा, ताप, हृदयात जळजळणे, इंट्राओक्युलर दाब वाढणे, निद्रानाश, त्वचेला लालसरपणा, टॅकिकार्डिआ, उलटी, अशक्तपणा, खाज सुटून वाढलेलं पुरळ, अलर्जिक परिणाम

Hyoscyamine साठी उपलब्ध औषध

Hyocimax-SZydus Cadila
16 to ₹1603 variant(s)
EupepBrio Bliss Life Science Pvt Ltd
1621 variant(s)

Hyoscyamine साठी तज्ञ सल्ला

  • हायोस्कायामाईन घेण्यापूर्वी, तुम्हाला खालील वैद्यकिय स्थिती असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्याः चेतापेशीचे विकार, अतिसक्रिया थायरॉईड, हृदय समस्या, उच्च रक्तदाब, डोळ्यामध्ये वाढलेला दाब, मूत्रपिंडाचा रोग, हियातल हर्निया (पोट आणि अन्ननलिकेशी निगडीत एक स्थिती जिच्यामुळे आम्लपित्त वर येतं आणि हृदयात जळजळतं) आणि मायस्थेनिया ग्रेविस.
  • हायोस्कायामाईनमुळे भोवळ, गरगरणे, अंधुक दिसणे, किंवा डोके हलके होणे उद्भवू शकते. तुम्हाला बरे वाटेपर्यंत गाडी किंवा यंत्र चालवू नका.
  • मद्यपान किंवा अशी औषधे घेऊ नका ज्यामुळे गरगरेल (उदा. झोपेच्या गोळ्या, स्नायू सैलावरणारे औषध) हायोस्कायामाईन घेताना कारण त्याचा एक भरीचा प्रभाव पडू शकतो.
  • गरम हवामानात अति उष्णता किंवा निर्जलीकरण घेण्याची खबरदारी घ्या कारण त्यामुळे उष्माघात होऊ शकतो.
  • भरपूर द्रवपदार्थ प्या आणि कोरडे तोंड टाळण्यासाठी तोंडाचे आरोग्य चांगले ठेवा.
  • सूर्यप्रकाशात जाताना योग्य ती काळजी घ्या कारण हायोस्कायामाईनमुळे तुमचे डोळे उन्हाला अति संवेदनशील होऊ शकतात.
  • नेहमी हायोस्कायामाईन कोणतेही अँटासिड्स घेतल्यानंतर १ तास आधी किंवा २ तासांनंतर घ्या.
  • तुम्हाला दंत शस्त्रक्रियेसह एखादी शस्त्रक्रिया होणार असेल तर, तुम्ही हायोस्कायामाईन घेत आहात याची कल्पना तुमचे डॉक्टर किंवा दंतवैद्याला द्या.
  • तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.

INDIA’S LARGEST HEALTHCARE PLATFORM

260m+
Visitors
31m+
Orders Delivered
1800+
Cities
Get the link to download App
Reliable

All products displayed on Tata 1mg are procured from verified and licensed pharmacies. All labs listed on the platform are accredited

Secure

Tata 1mg uses Secure Sockets Layer (SSL) 128-bit encryption and is Payment Card Industry Data Security Standard (PCI DSS) compliant

Affordable

Find affordable medicine substitutes, save up to 50% on health products, up to 80% off on lab tests and free doctor consultations.

LegitScript approved
India's only LegitScript and ISO/ IEC 27001:2022 certified online healthcare platform

Know more about Tata 1mgdownArrow

Access medical and health information

Tata 1mg provides you with medical information which is curated, written and verified by experts, accurate and trustworthy. Our experts create high-quality content about medicines, diseases, lab investigations, Over-The-Counter (OTC) health products, Ayurvedic herbs/ingredients, and alternative remedies.

Order medicines online

Get free medicine home delivery in over 1800 cities across India. You can also order Ayurvedic, Homeopathic and other Over-The-Counter (OTC) health products. Your safety is our top priority. All products displayed on Tata 1mg are procured from verified and licensed pharmacies.

Book lab tests

Book any lab tests and preventive health packages from certified labs and get tested from the comfort of your home. Enjoy free home sample collection, view reports online and consult a doctor online for free.

Consult a doctor online

Got a health query? Consult doctors online from the comfort of your home for free. Chat privately with our registered medical specialists to connect directly with verified doctors. Your privacy is guaranteed.