Succinyl Choline Chloride
Succinyl Choline Chloride बद्दल माहिती
Succinyl Choline Chloride वापरते
Succinyl Choline Chloride ला सर्जरीच्या दरम्यान स्केलेटल मसल रिलॅक्सेशनसाठी वापरले जाते.
Succinyl Choline Chloride कसे कार्य करतो
Succinyl Choline Chloride मेंदुमार्फत पेशीना पाठवले जाणारे आकुंचन किंवा शिथिलीकरण टाळणारे संदेश बाधित करते .
Common side effects of Succinyl Choline Chloride
त्वचेवर पुरळ, लाळनिर्मितीत वाढ, वाढलेला रक्तदाब
Succinyl Choline Chloride साठी उपलब्ध औषध
SucolNeon Laboratories Ltd
₹551 variant(s)
EntubateAbbott
₹9 to ₹122 variant(s)
Succinylcholine ChlorideTroikaa Pharmaceuticals Ltd
₹281 variant(s)
Succinyl Choline ChlorideCiron Drugs & Pharmaceuticals Pvt Ltd
₹511 variant(s)
SuccithemThemis Medicare Ltd
₹581 variant(s)
NapronylMiracalus Pharma Pvt Ltd
₹121 variant(s)
Succinyl Choline Chloride साठी तज्ञ सल्ला
- सक्सीनिलकोलीन क्लोराईड इंजेक्शन केवळ एका कुशल डॉक्टरने दिले पाहिजे.
- तुम्हाला हृदयाची जोराने धडधड, जोरजोरात श्वास, उच्च शरीर तापमान, स्पाज्म किंवा जबडा आणि अन्य स्नायूंचा कडकपणा अनुभवाला आल्यास तत्काळ तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्हाल तीव्र अलर्जिक प्रतिक्रिया जसे छाती आवळून येणे, श्वास घेण्यात अवघड जाणे अनुभवाला आल्यास तत्काळ वैद्यकिय मदत घ्या.
- तुमच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया, डोळ्याला जखम, ग्लाऊकोमा (डोळ्यातील दाब वाढणे), इलेक्ट्रोलाईट्स असंतुलन (पोटॅशियम, कॅल्शियम किंला सोडीयमचे स्तर कमी किंवा उच्च होणे), यकृत किंवा मूत्रपिंड किंवा हृदय रोग, कर्करोग, मेंदूत रक्तस्त्राव, थायरॉईड रोग, कमी हिमोग्लोबिन, व्रण, अस्थीभंग किंवा स्नायू आखडणे असे झाल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- सक्सीनिलकोलीन क्लोराईड किंवा त्याच्या कोणत्याही घटकांना अलर्जिक असल्यास ते घेऊ नका.
- अलिकडे तीव्र भाजणे, आघात, चेतापेशीचे नुकसान, किंवा शरीराच्या वरच्या भागात हालचालीने जखम झालेल्या रुग्णांनी हे घेऊ नये.
- स्नायू रोगाची वैयक्तिक किंवा कौटुंबिक इतिहास किंवा त्रासदायक हायपरथर्मिया (शरीराच्या तापमानात वेगाने वाढ आणि सर्वसाधारण भुलीसाठी वापरलेल्या ठराविक औषधांमुळे स्नायूंचे तीव्र आकुंचन होणे) असलेल्या रुग्णांनी हे घेऊ नये.